MLA Rahul Kul : हडपसर ते यवत वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी उन्नत मार्ग हा एकमेव चांगला पर्याय....

हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा ठरेल.
MLA Rahul Kul

MLA Rahul Kul

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा ठरेल असा विश्वास दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. ते उरुळी कांचन येथील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन करण्यासाठी आले असताना बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com