Eleventh Admission : पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी होणार जाहीर

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी मंगळवारपर्यंत राज्यातील १२ लाख ५१ हजार २९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
eleventh admission merit list

eleventh admission merit list

sakal

Updated on

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी मंगळवारपर्यंत राज्यातील १२ लाख ५१ हजार २९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या फेरीची निवड यादी आणि कट-ऑफ  येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com