Encroachment Crime : जंगली महाराज रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा; पदपथावर वाहने, नागरिक रस्त्यावर

शिवाजीनगर शहराच्या प्रमुख रस्त्यांपैकी गणल्या जाणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे.
encroachment on footpath
encroachment on footpathsakal
Updated on

शिवाजीनगर - शहराच्या प्रमुख रस्त्यांपैकी गणल्या जाणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. पदपथांवरून पादचाऱ्यांना मुश्किल झाले आहे. मोबाईल दुकानदारांनी पदपथावर मोठमोठे जाहिरात फलक (बॅनर) लावले असून, दुचाकी-चारचाकी वाहने थेट पदपथावर उभी केली जात आहेत. हातगाड्या, मोबाईल वस्तूंची दुकाने आणि इतर साहित्यामुळे पदपथ पूर्णपणे व्यापले गेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com