Pune Encroachment : ऐन गणेशोत्सवात आठवली अतिक्रमण कारवाई

महात्मा फुले मंडईमध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून ही स्थिती आहे.
pune mahatma phule mandai encroachment

pune mahatma phule mandai encroachment

sakal

Updated on

पुणे - महात्मा फुले मंडईमध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून ही स्थिती आहे. मात्र, गणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पुणे महापालिकेला जाग आली आणि रात्रीतून मंडई परिसरातील अनधिकृत पत्राशेड, पथारी व्यावसायिक यांच्यावर कारवाई करून रस्ता रिकामा केला. या वेळी पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com