Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

भोरमळा-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सरकारी ओढ्यामध्ये प्लॉटधारकांनी केलेले अतिक्रमण महसूल विभागाने सोमवारी (ता. १२) हटविले.
Administration officials, police and villagers remove encroachments in the Awasari Khurd stream using a JCB machine

Administration officials, police and villagers remove encroachments in the Awasari Khurd stream using a JCB machine

sakal

Updated on: 

मंचर - भोरमळा-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील सरकारी ओढ्यामध्ये प्लॉटधारकांनी केलेले अतिक्रमण महसूल विभागाने सोमवारी (ता. १२) हटविले. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून विहीर कोसळली होती. तसेच गायमुख-भोरमळा मार्गे अवसरी खुर्द या वर्दळीच्या रस्त्याची वाहतूकही बंद झाली होती. प्रशासनाच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com