Engineering Education : ‘सीओईपी’मध्ये उद्योगाभिमुख प्रयोगशाळा; विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण

Skill Development : सीओईपी व केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंटिग्रेशनसाठी प्रायोगिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
Engineering Education
Engineering EducationSakal
Updated on

पुणे : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ‘हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंटिग्रेशन’ची प्रयोगशाळा तयार केली आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एम्बेडेड सिस्टिम्स आणि हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंटिग्रेशन यांसारख्या उद्योगाभिमुख कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com