Environment Initiative: गोळेगाव जिल्हा परिषद शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम; विद्यार्थ्यांनी आईच्या नावाने देशी वृक्ष लागवड करून संगोपनाची शपथ

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून मातृनावाने वृक्षलागवड; पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासण्याचा संकल्प
Students at Golegao ZP Primary School participated in the ‘Ek Ped Maa Ke Naam’ campaign by planting native trees in their mothers' names.

Students at Golegao ZP Primary School participated in the ‘Ek Ped Maa Ke Naam’ campaign by planting native trees in their mothers' names.

Sakal

Updated on

जुन्नर : गोळेगाव, ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिसेंट फाउंडेशन पुणे, वनविभाग जुन्नर आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पेड माँ के नाम” हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना शंभरहून अधिक देशी वृक्षरोपांसह शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com