Climate Action: पर्यावरण बदल मंत्र्यांच्या घोषणांनी नव्हे, तर तरुणांच्या पुढाकारातूनच : ‘पुनर्जीवित नदी बद्दह’ प्रकाशन सोहळ्यात डॉ. राजेंद्र शेंडे यांचा इशारा

पर्यावरणसंवर्धनाचा खरा बदल मंत्र्यांच्या घोषणांतून नव्हे, तर विद्यापीठे, तरुणांचा थेट सहभाग आणि निसर्गाच्या सहवासातूनच घडेल, असा संदेश ‘पुनर्जीवित नदी बद्दह’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. राजेंद्र शेंडे व डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला
Dr Rajendra Shende said that meaningful environmental change can only be achieved through active participation of young people and communities.

Dr Rajendra Shende said that meaningful environmental change can only be achieved through active participation of young people and communities.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘पर्यावरणाचे रक्षण आणि समाजातील सकारात्मक बदल हे केवळ मंत्र्यांच्या घोषणा, सरकारी धोरणे किंवा आंतरराष्ट्रीय करारांतून घडणार नाहीत. हा बदल विद्यापीठांमधून, तरुणांच्या आणि लोकांच्या थेट सहभागातूनच शक्य आहे. निसर्ग हा साडेचार अब्ज वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला महान शिक्षक आहे, मात्र दुर्दैवाने माणूस त्याचा सर्वांत वाईट विद्यार्थी ठरला आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com