.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Security Alert: Alankar Police Register Case Against Unknown Fraudsters in Pune
पुणे : एरंडवणे परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकास मोबाईलवरील अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी या लिंकद्वारे त्यांचा मोबाईल ‘हॅक’ करून बँक खात्यातून सात लाख ९६ हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.