Even after 14 days of isolation his report was positive and Another patient found corona in pimpri
Even after 14 days of isolation his report was positive and Another patient found corona in pimpri

आयसोलेशननंतरही त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; पिंपरीत आढळला आणखी एक कोरोनाबाधित

Published on

पिंपरी : शहरातील आणखी एका पुरुषाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण पाॅझिटीव्ह संख्या 48 झाली आहे. दरम्यान, हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील एका रुग्णावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. 14 दिवसांनी त्याचे नमुने तपासण्यात आले. त्यांचा दुसरा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

गुरुवार पर्यंत शहरातील 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. 31 जणांवर वायसीएममध्ये तर चार जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

अगदी रिकामे बसा, पण स्क्रीन टाळा! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com