Crimesakal
पुणे
Pune Fraudn News : लेखापालाने बनावट नोंदी करून इव्हेंट कंपनीची दोन कोटींची फसवणूक
लेखापालाने बनावट नोंदी दाखवून एका कंपनीची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
पुणे - लेखापालाने बनावट नोंदी दाखवून एका कंपनीची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील कंपनीत फेब्रुवारी २०१४ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडला.