MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी
पुणे जिल्ह्यातील माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या भाजपा प्रवेशानंतर थोरात यांचा होणारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे.
खुटबाव - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेले दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी पुन्हा घड्याळ हाती बांधण्याची तयारी सुरू केली आहे.