MBA and BBA Exam : एमबीएची प्रवेश परीक्षा आणि बीबीए तृतीय वर्षाची परीक्षा एकाच दिवशी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणारी ‘एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा नऊ मे रोजी होणार आहे.
BBA Exam

BBA Exam

sakal 

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणारी ‘एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा नऊ मे रोजी होणार आहे. याच दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत २०१९ पॅटर्ननुसार तृतीय वर्ष बी.बी.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा देखील आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com