Pune News : गढूळ पाण्याच्या शोधासाठी सुरतहून बोलवले तज्ज्ञ

गेल्या अनेक दिवसांपासून भामा आसखेड धरणातून नगर रस्ता परिसरातील नागरिकांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
unclean water supply in pimpri chinchwad

unclean water supply in pimpri chinchwad

sakal

Updated on

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून भामा आसखेड धरणातून नगर रस्ता परिसरातील नागरिकांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा आहे. याचे कारण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागालाही अद्याप कळलेले नाही. त्यासाठी आता खास सुरतवरून पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतील तज्ज्ञांना पुण्यात पाचारण केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com