Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

आईचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार करणाऱ्या दोन भोंदू बाबांना आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
Crime

Crime

sakal

Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा - आईचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार करणाऱ्या दोन भोंदू बाबांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन पंकज देवराम घोलप आणि नाना बर्डे (रा. येडगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com