Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

भोंदूबाबांसंदर्भात हेल्पलाईन आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक हेल्पलाइन सुरू करत आहे.
bhondu baba

bhondu baba

sakal

Updated on

पुणे - अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना देणार आहे. खरात प्रकरणाचा निःपक्षपाती तपास होऊन गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे, अशीही मागणी समितीतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com