
‘‘मुद्रांक शुल्क अभय योजनांची मुदत ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झाली. परंतु, अजूनही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी योजनेस मुदतवाढ देण्याकरिता प्रस्ताव सादर करावा,’’ अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकांना दिली.