
extortion
Sakal
पुणे - रिझवान ऊर्फ टिपू पठाण टोळीने सय्यदनगर परिसरातील एका महिलेची जमीन बळकावून तिचा ताबा देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पठाणसह त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.