Yerwada Crime : येरवड्यात ज्येष्ठ डॉक्टरकडे ५० हजारांची खंडणीची मागणी

येरवडा परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - येरवडा परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमोल पिल्ले (वय ४५, रा. जयजवाननगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुरुवारी (ता. ९) लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com