Pune News : बांधकाम व्यावसायिकास ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

Real Estate Fraud : पुण्यात बांधकामाच्या खोट्या माहितीचा प्रचार करून फ्लॅट खरेदीला अडचण आणल्याचे आणि बांधकाम व्यावसायिकाला ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघड केला आहे.
Real Estate Fraud
Real Estate Fraud Sakal
Updated on

पुणे : फ्लेक्सवर सदनिका खरेदी करू नये, म्हणून बांधकामाबाबत खोटी माहिती पसरवली. तसेच, बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकास ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com