Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

'कुराश' या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार आला उघडकीस.
Kurash Sports

Kurash Sports

sakal

Updated on

पुणे - कुराश या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या ११ वर्षांत तब्बल एक हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वाटले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com