
पुणे : बँकेत बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून त्यांच्याकडून २८ लाख रुपये मूल्य असलेल्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.