Walchandnagar Crime : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन दोन युवकांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक

आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन युवकांची ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक.
fraud
fraudsakal
Updated on

वालचंदनगर - आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन युवकांची ७ लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com