Accused Nilesh Chavanesakal
पुणे
Khadakwasla News : फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय; आरोपी पकडल्याची दिली खोटी माहिती
‘फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय’ असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
खडकवासला - ‘फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय’ असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. आणि फोन करणाऱ्यांने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

