

Pune News
sakal
पुणे : लोणी काळभोर परिसरात गुरुवारी (ता. ४) पहाटे पोलिसांनी छापा टाकून बनावट ‘आरएमडी’ गुटखा आणि सुगंधित तंबाखू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. गुटखा तयार करण्याचे साहित्य, एक कोटी रुपयांचा गुटखा, तीन मोटारीसह रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे.