Manchar Crime : बोगस महिला डॉक्टर व मदत करणारे डॉक्टर या दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल
वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पत्नीच्या विरोधात बोगस डॉक्टर व आर्थिक फायद्यासाठी तिला मदत करणारे डॉक्टर. या दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर - वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पत्नीच्या विरोधात बोगस डॉक्टर व आर्थिक फायद्यासाठी तिला मदत करणारे डॉक्टर. या दांपत्याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. ५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.