Pune Crime : सासू-सुनेचे पटत नसल्याने घटस्फोट

सासू-सुनेचे पटत नसल्यामुळे पती-पत्नीच्या संसारात निर्माण झालेला वाद अखेर घटस्फोटानंतरच मिटला.
Divorce
Divorcesakal
Updated on

पुणे - सासू-सुनेचे पटत नसल्यामुळे पती-पत्नीच्या संसारात निर्माण झालेला वाद अखेर घटस्फोटानंतरच मिटला. २०१८ पासून विभक्त राहणाऱ्या दांपत्याचा घटस्फोट पहिल्या तारखेलाच मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. पाटील यांनी हा निकाल दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com