Pune News : अभ्यास अन् खर्चासाठी पत्नीला ३० हजार पोटगी; कौटुंबिक न्यायालयाचा निकाल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला अभ्यास आणि दैनंदिन खर्चासाठी पतीने दरमहा ३० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला.
Family Court
Family Courtesakal
Updated on

पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीला अभ्यास आणि दैनंदिन खर्चासाठी पतीने दरमहा ३० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. खान यांनी हा निकाल दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com