

A mobile shop owner was seriously injured after being attacked with a sickle on Karve Road in Pune, allegedly over a family dispute.
पुणे : कौटुंबिक वादातून एका मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कोथरूड परिसरात कर्वे रस्त्यावर घडली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.