Pune Crime : कौंटुंबिक भांडणातून साडूचा खुन, ग्रामीण पोलिसांकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणत दोघोंना अटक
Shocking Crime : सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादातून साडूचा खून करून मृतदेह वरंधा घाटात टाकण्यात आला असून, ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोघा आरोपींना अटक केली आहे.
पुणे : सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक भांडणातून साडूचा खून करुन मृतदेह वरंधा घाटात टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दरम्यान, बेवारस अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ग्रामीण पोलिसांनी ओळख पटवून दोघांना अटक केली.