Pune News : संपत्तीच्या मोहात रक्ताच्या नात्याचाही विसर

पिंपरीत संपत्तीच्या वादातून रक्ताची नाती तुटताना दिसत असून, कुटुंबातील सदस्य एकमेकांवर थेट हल्ले करत आहेत. या वादांचे पडसाद थेट पोलीस ठाण्यांत आणि न्यायालयात उमटत आहेत.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पिंपरी : संपत्तीसाठी कुटुंबामधील वाद इतका टोकाचा होतोय, की हसत-खेळत राहणारे एकाच घरातील सदस्य एकमेकांचे शत्रू बनत आहेत. केवळ मालमत्तेच्या वाटपावरून भावाने भावावर, मुलाने आई-वडिलांवर, भाच्याने काकावर थेट हल्ले करण्यापर्यंत काहींची मजल जात आहे. या संपत्तीच्या हव्यासात रक्ताच्या नात्यांचाही विसर पडत असून घराच्या भिंतीतील वाद आता न्यायालयाच्या दारात गेल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com