Police Recruitment : एकाच कुटुंबातील तिन्ही भावंडे पोलिस दलात

शेळके कुटुंबातील दोन मुली व एक मुलगा असे तीनही जण महाराष्ट्र पोलिस दलात भरती.
Vaishali Shelake

Vaishali Shelake

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम आदिवासी भागातील देवळे येथील वैशाली वाल्हू शेळके हिची पोलिस दलात निवड झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरतीच्या निकालात पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात वैशालीची निवड झाली आहे. शेळके कुटुंबातील दोन मुली व एक मुलगा असे तीनही जण महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याबद्दल कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com