Pune Crime : बुधवार पेठेत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; चार बांगलादेशी महिलांची सुटका, बांगलादेशी एजंटासह चार जणांवर गुन्हा दाखल

Human Trafficking Case Pune : पुण्यातील बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये फरासखाना पोलिसांनी धाड टाकून वेश्या व्यवसायातून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली असून, नोकरीचे आमिष दाखवून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Human Trafficking Case Pune

Human Trafficking Case Pune

esakal

Updated on

पुणे : बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. नोकरीच्या आमिषाने भारतात आणून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com