Dr Hema Sane : ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

Pune Botanist : पुण्याच्या ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. हेमा साने यांचे निसर्गाशी अखंड नाळ जोडलेले जीवन संपले, त्यांनी विजेचा वापर टाळत सहा दशक निसर्गासह जगले.
Dr Hema Sane : ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन
Updated on

पुणे : वनस्पतीशास्त्रातील चालता बोलता ‘ज्ञानकोश’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. पर्यावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होऊन राहायला हवं, म्हणून डॉ. साने यांनी तशीच जीवनशैली आयुष्यभर अंगीकारली. विजेशिवाय आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com