Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांच्या अपघात विमा योजनेला शासनाची तत्त्वतः मंजुरी; सामाजिक सुरक्षेला बळ
Manchar Farmer Accident Insurance Scheme

Manchar Farmer Accident Insurance Scheme

Sakal
Updated on

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमितपणे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्यासाठी 'शेतकरी अपघात विमा योजना' लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com