Leopard Cage in otur
sakal
ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील चारपडाळी परिसरात सोमवारी सकाळी मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ७७ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दगडू शंकर अहिनवे (वय-७७, रा. चारपडाळी, ओतूर, ता. जुन्नर) हे जखमी झाले.