CA Exam Result : अबोलीच्या स्वप्नांना यशाची झालर; तरडोली येथील शेतकऱ्याच्या कन्येचे ‘सीए’ परीक्षेत घवघवीत यश

जे नववीत करायचे ठरवले होते ते स्वप्न आज साकार झाले. अखेर मी ‘सीए’ झाले...! अशा शब्दांत अबोली भापकर हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.
Aboli Bhapkar

Aboli Bhapkar

sakal

Updated on

सोमेश्वरनगर - ‘सलग सात-आठ वर्षे सीएच्या ध्येयापासून विचलित न होता अभ्यासात सातत्य ठेवले. दैनंदिन जीवनातही शिस्त ठेवली. सोशल मीडिया, ओटीटीपासून दूर राहिले. कुटुंबाचा, गुरुजनांचा प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळाला, म्हणूनच जे नववीत करायचे ठरवले होते ते स्वप्न आज साकार झाले. अखेर मी ‘सीए’ झाले...! अशा शब्दांत तरडोली (ता. बारामती) येथील अबोली संगीता हनुमंत भापकर हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com