pratiksha shinde kawade
sakal
वडापुरी - अवसरी (ता. इंदापूर) येथील शेतकरी आदित्य निवृत्ती शिंदे यांची मुलगी प्रतिक्षा शिंदे- कवडे हिची उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव- अवसरी- बेडशिंगे कृषी मंडलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कृषी सेवक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रतिक्षा हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महाराष्ट्रात १९ वा क्रमांक प्राप्त केला आहे.