Success Story : शेतकरीपुत्र किरण धनावडे पोलिस उपनिरीक्षकपदी; सहा वर्षांच्या संघर्ष अन् मेहनतीचे फळ
शेतकरी कुटुंबातील किरण धनावडे याने खडतर प्रयत्नाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी.
हिर्डोशी - पान्हवळ (ता. भोर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील किरण सुरेश धनावडे याने खडतर प्रयत्नाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.