Pargaon News : शेतकरी कुटुंबातील प्रमोदची पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी
पारगाव (ता. आंबेगाव) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रमोद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रमोद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.