Loni Kalbhor Accident : भरधाव इलेक्ट्रिक कारची धडक; भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यु

पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या ६२ वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेला भरधाव इलेक्ट्रिक कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान झाला मृत्यू.
Electric Car Accident

Electric Car Accident

sakal

Updated on: 

लोणी काळभोर - पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या ६२ वर्षीय भाजीविक्रेत्या महिलेला भरधाव इलेक्ट्रिक कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणी काळभोर येथील शौर्य हॉस्टेलसमोर ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी, १३ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com