Uruli Kanchan Accident : अपघातांची मालिका काही थांबेना! चुकीच्या दिशेने वाहन चालवून जेष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल

उरुळी कांचन येथे अपघातांची मालिका काही थांबेना, चुकीच्या दिशेने वाहन चालवून जेष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल.
arjun borate

arjun borate

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - उरुळी कांचन येथे अपघातांची मालिका काही थांबेना, चुकीच्या दिशेने वाहन चालवून जेष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल. पुणे-सोलापूर महामार्गावर नियम धाब्यावर बसवून उलट दिशेने आलेल्या टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com