यात्रेत गाणे लावण्यावरून सात जणांनी केली बाप-लेकाला मारहाण 

father and son is beaten up for playing song in Yatra in Dudulgaon pimpri
father and son is beaten up for playing song in Yatra in Dudulgaon pimpri

पिंपरी : यात्रेत गाणे लावण्याच्या कारणावरून सात जणांनी बाप-लेकाला मारहाण केली. त्यानंतर आरोपीने कोयता घेऊन दहशत माजवित दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना डुडुळगाव येथे घडली.

टिकटॉक व्हडिओ एडिट करून महिलेचा विनयभंग

पोपट नागू शिंदे (रा. डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. महेंद्र पवार, अमर पवार, सौरभ पवार, विशाल पवार, सोमनाथ पवार, अमोल गाडे, भय्या डोळस (सर्व. रा. डुडुळगाव) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पुण्यात बसची संख्या वाढणार; पण कधी?

रविवारी (ता. 16) फिर्यादी व त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर डुडुळगावात होते. तेथे अडबंग महाराज यात्रेच्या कार्यक्रमावेळी गाणे लावण्यावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर यांना मारहाण केली. हातात कोयते, काठ्या व दगड घेऊन दहशत निर्माण केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com