Chakan Crime : नराधम बापाचा मुलीवर अत्याचार; बापाला केली अटक

खेड तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी केला अत्याचार.
Crime
Crimesakal
Updated on

चाकण - खेड तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीवर विविध कलमानुसार, तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com