Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

बाटलीद्वारे पाणी विक्रीच्या उद्योगात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी केली.
Fraud

Fraud

sakal

Updated on

पुणे - बाटलीद्वारे पाणी विक्रीच्या उद्योगात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करत बाप-लेकांनी पेट्रोल पंप व्यावसायिकाला तब्बल दोन कोटी ३४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात एक डिसेंबर २०२४ ते १९ मार्च २०२६ दरम्यान ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com