FDA Crime : एम. जी. रस्त्यावरील खाऊ गल्लीत एफडीएची कारवाई; पाच स्टॉल बंद करण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील (एम. जी. रोड) खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थ तयार व विक्री करणाऱ्या टपऱ्या, स्टॉल यांच्यावर केली कारवाई.
FDA Action at MG Road Khau Galli

FDA Action at MG Road Khau Galli

sakal

Updated on: 

पुणे - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील (एम. जी. रोड) खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थ तयार व विक्री करणाऱ्या टपऱ्या, स्टॉल यांच्यावर कारवाई केली. येथील १५ स्टॉल्सची सखोल तपासणी करण्यात आली असून, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पाच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ‘व्यवसाय बंद’ करण्याच्या नोटिसा बजावल्या.

Loading content, please wait...