FDA Crime : ‘सिप्ला फार्मा’चा पुण्यातील औषध विक्री परवाना रद्द

‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचा सी अँड एफ औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट पासून तात्काळ प्रभावाने केला रद्द.
cipla pharma and life sciences limited

cipla pharma and life sciences limited

sakal

Updated on

पुणे - डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) न मिळणाऱ्या औषधाच्या पॅकेजिंगवर बेकायदा जाहिरात केल्याप्रकरणी तसेच साठवणुकीत गंभीर अनियमिततेप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वडकी (पुणे) येथील ‘सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कंपनीचा सी अँड एफ औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट पासून तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com