FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात कारवाई करत अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक करणाऱ्या १२ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने तात्काळ केले निलंबित.
FDA Crime on Hotels

FDA Crime on Hotels

sakal

Updated on

पुणे - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात कारवाई करत अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवणूक करणाऱ्या १२ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. या मोहिमेत ३ लाख ४८ हजार रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com