

FDA Crime
ESakal
पुणे - अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. लोहगाव येथील ‘चूल मटन’ हॉटेलमध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने त्यांचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.