Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

एफडीएकडून भेसळीच्या संशयावरून लाखोंचा माल पडून.
FDA Seized Jaggery

FDA Seized Jaggery

esakal

Updated on

पुणे - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून भेसळीच्या संशयावरून यवत भागातील गुऱ्हाळांमधून लाखो रुपयांचे गुळाचे साठे जप्‍त करून ते विक्रीस प्रतिबंधित केले. गुळामध्ये भेसळ आहे का? हे पाहण्‍यासाठी गुळाचे नमुनेही तपासणीसाठी घेतले. मात्र, त्‍याचा प्रयोगशाळेतील अहवालच लवकर येत नसल्‍याने जे नमुने भेसळरहित आहेत ते वाया जाण्‍याचा व गुऱ्हाळ व्यावसायिकांचे नुकसान होण्‍याचा धोका वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com